दि अंबिका महिला सहकारी बँक लि. अहमदनगर.

बँकचे व्हीजन आणि मिशन,

.

अहमदनगर जिल्हायातील महिलांसाठी बँकिगसेवा उपलब्ध करून देणे.

व्यवसायाभिमुख महिला, गरजू व्यक्ती यांना व्यवसायिक माहिती व प्रशिक्षणाबाबत मार्गदर्शन करणे.

महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तु अथवा सेवांच्या  माहितीसाठी प्रदर्शन भरविणे.

अहमदनगर जिल्हात  प्रत्येक तालुक्यात शाखा काढण्यासाठी नियोजन करणे..

सभासदांसाठी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करणे.

अध्यक्षा

दि अंबिका महिला सहकारी बँक लि. अहमदनगर.

 

.
              
              

Copyright © Ambika Mahila Sahakari Bank Ltd Designed & Developed By :Indiway Softtech