दि अंबिका महिला सहकारी बँक लि.अहमदनगर.

बँकचे व्हीजन आणि मिशन

.

अहमदनगर जिल्हायातील महिलासाठी बँकिगसेवा उपलब्ध करून देणे.

व्यावसायाभिमुख महिला गरजू व्यक्ती यांना व्यवसायीक माहिती व प्रशिकणाबाबत मार्गदर्शन करणे.

महिलांना उत्पादित केलेल्या वस्तु अथवा सेवांचा  माहितीसाठी प्रदर्शन भरविणे.

अहमदनगर जिल्ह्यात  प्रत्येक तालुक्यात एक शाखा काढण्यासाठी नियाजोन करणे.

साभासदांसाठी प्रशिक्षण कार्याक्रमाचे आयोजन करणे.

अध्यक्षा

दि अंबिका महिला सहकारी बँक लि.अहमदनगर.

 

.
              
              

Copyright © Ambika Mahila Sahakari Bank Ltd Designed & Developed By :Indiway Softtech